Sai Tamhankar: चला ! Lets Go !!; सई ताम्हणकरचा कातिल अंदाज

Chetan Bodke

सई ताम्हणकर

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

'न्यू इयर पार्टी' स्पेशल लूक

अभिनेत्री सईने 'न्यू इयर पार्टी'साठी स्पेशल लूक कॅरी केला होता.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

सईच्या फॅशनचा थाटच न्यारा

सईच्या फॅशनची आणि तिच्या फोटोंच्या पोजेसची नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा होत असते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

ऑफ शोल्डर वनपिस

नुकतंच तिने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर वनपिस वेअर केलेला आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सई ताम्हणकर फॅशनमुळे ट्रोल

अभिनेत्रीच्या फोटो पोजेसची चर्चा नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांमध्ये जोरदार होत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईचा फॅनक्लब

सईची फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर, बॉलिवूडमध्येही तिचा फॅन्सक्लब आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

Sai Tamhankar Photosसईने बॉलिवूडमध्ये डेब्यू

तिने क्रिती सेनन सोबत ‘मिमी’ चित्रपटात आणि ‘इंडिया लॉकडाऊन’ या वेबसिरिजमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली.

Sai Tamhankar | Instagram @saietamhankar

सईचा आगामी प्रोजेक्ट

लवकरच सईचा या नवीन वर्षामध्ये एक नवा मराठी चित्रपट येतोय. या नव्या चित्रपटात ती सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

‘श्री देवी प्रसन्न’

सईच्या आणि सिद्धार्थच्या नव्या चित्रपटाचं नाव ‘श्री देवी प्रसन्न’ असं आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

NEXT: ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये Ankita Lokhandeचा कातिल लूक

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita
येथे क्लिक करा...