ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये Ankita Lokhandeचा कातिल लूक

Chetan Bodke

‘बिग बॉस १७’ मुळे चर्चेत

सध्या ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता लोखंडे हे नाव प्रचंड चर्चेत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

अंकिता लोखंडे

अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळेही अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

न्यू इयरनिमित्त अंकिताचा स्पेशल लूक

अंकिता लोखंडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने न्यू इयरनिमित्त स्पेशल लूक करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

लाँग वनपिस

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अंकिताने लाँग वनपिस परिधान करत खूप सुंदर फोटोशुट केलाय.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

ऑफ शोल्डर वनपिसवर ग्लॉसी मेकअप

सिल्वर रंगाच्या ऑफ शोल्डर वनपिसवर अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केलेला दिसतोय.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

अंकिताच्या लूकची चर्चा

अंकिताच्या लूकवरील इयर रिंग्जने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

न्यू इयर पार्टी स्पेशल लूक

अंकिताने हा स्पेशल लूक २०२४ या वर्षाच्या स्वागतासाठी केलेला आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

अभिनेत्रीचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून तिच्या ह्या नव्या लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

'बिग बॉस १७' मध्ये अंकिता- विकी

दरम्यान, 'बिग बॉस १७'मध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे दोघेही एकत्रित सहभागी झाले आहेत.

Ankita Lokhande And Vicky Jain Photos | Instagram/ @lokhandeankita

NEXT: ऐश्वर्याच्या डेनिम लूकची नेटकऱ्यांना भुरळ

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812
येथे क्लिक करा...