Aishwarya Sharma: ऐश्वर्याच्या डेनिम लूकची नेटकऱ्यांना भुरळ

Chetan Bodke

'बिग बॉस १७' च्या घरातून बाहेर पडली

'गुम है किसी के प्यार में' मधून प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या शर्मा 'बिग बॉस १७' च्या घरातून नुकतीच बाहेर पडली आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

'बिग बॉस १७' मुळे ऐश्वर्या चर्चेत

'बिग बॉस १७' मध्ये ही अभिनेत्री पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहिली आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

ऐश्वर्या शर्माचा नवा लूक

ऐश्वर्या शर्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

डेनिम लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने डेनिम जॅकेट घालून खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

ऐश्वर्याचा हटके लूक

ब्लू डेनिम जॅकेट, ऑरेंज टी- शर्ट आणि जिन्स घालून तिने सुंदर फोटोशूट केलंय.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

फॅशन

ऐश्वर्याच्या नव्या फोटोंमध्ये इयर रिंग्जने आणि स्मोकी मेकअपने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

खास अंदाजामध्ये फोटोशूट

सोबतच व्हाईट स्निकर्स वेअर करत तिने खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

फॅशनची सोशल मीडियावर चर्चा

ऐश्वर्याच्या ह्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

फॅशनचे नेटकऱ्यांकडून कौतुक

सोबतच, तिच्या फोटोंवर ८८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Aishwarya Sharma Photos | Instagram/ @aisharma812

NEXT: Ridhi Dogra चे कलरफुल सौंदर्य, फोटोंवरुन नजर हटेना!

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra
येथे क्लिक करा...