Ridhi Dogra चे कलरफुल सौंदर्य, फोटोंवरुन नजर हटेना!

Chetan Bodke

असुर

'असुर' ही वेबसीरीज ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेबसिरीजपैकी एक आहे.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

'असुर २' ला चाहत्यांचा प्रतिसाद

गेल्या काही दिवसांपूर्वीच 'असुर' या वेबसीरीजचा दुसरा सीझन ओटीटीवर रिलीज झाला. ही वेबसीरीज टॉप १० पैकी एक ठरली आहे.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

रिद्धी डोगराचा बॉसी लूक

सध्या ह्या वेबसीरीजमधील फेमस अभिनेत्री रिद्धी डोगरा तुफान चर्चेत आली आहे. नुकतंच तिने बॉसी लूक करत नवा फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केला.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

दुबईमध्ये फॅशनचा जलवा

रिद्धी सध्या दुबईमध्ये न्यू इयरच्या सेलिब्रेशननिमित्त गेली आहे. नुकतंच तिने दुबईमध्ये बॉसी लूक करत सुंदर फोटोशूट केलं आहे.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

रिद्धीचं निस्सिम सौंदर्य

लूकवर अभिनेत्रीने नॉर्मल मेकअप केला असून सध्या तिच्या सौंदर्याचे प्रचंड कौतुक होत आहे.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

रिद्धीच्या नव्या फोटोंची चर्चा

रिद्धी कायम आपले नवनवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

प्रसिद्धी

आपल्या दमदार अभिनयामुळे रिद्धी डोगरा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

अभिनेत्री आणि सह- निर्माती

रिद्धीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीत सह-निर्माता म्हणून केली होती.

Ridhi Dogra Photos | Instagram/ @iridhidogra

NEXT: बॉबी देओल ते विजय सेतुपथीपर्यंत; 'या' कलाकारांनी खलनायकाच्या भूमिकेत जिंकलं मन

Who Impressed As Villains In Bollywood Movie 2023 | Saam Tv
येथे क्लिक करा...