मराठी सिनेसृष्टीतली 'देसी गर्ल' Sai Tamhankar च्या दिलखेचक अदा

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या अभिनयाची चर्चा फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर, बॉलिवूडमध्येही सध्या गाजतेय.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

'श्रीदेवी प्रसन्न'

सध्या सई तिच्या 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिच्यासोबत चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकरही दिसणार आहे.

Sai Tamhankar And Siddharth Chandekar Photos | Instagram/ @saietamhankar

प्रमोशन दरम्यान सईचं खास फोटोशूट

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सईने सोशल मीडियावर एक हटके फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमुळे अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईच्या फॅशनची चर्चा

सईने नुकतंच सोशल मीडियावर फुल्ल गाऊन परिधान करत हटके फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

फ्लोरल प्रिंट फुल्ल गाऊन

पिंक अँड व्हाईट फ्लोरल प्रिंट असलेला फुल्ल गाऊन सईने परिधान केला आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईचे निखळ सौंदर्य

फ्लोरल प्रिंटेड फुल्ल गाऊनमध्ये सई खूपच सुंदर दिसते.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईच्या फॅशनची चर्चा

सईने या फॅशनेबल ड्रेसवर खूपच सुंदर मेकअप केलेला दिसत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईच्या अदावर नेटकरी फिदा

हातामध्ये फ्लॉवर्स घेत आणि हटके पोजेस देत अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

अभिनेत्रीच्या ह्या स्पेशल लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

NEXT: तुझ्या सौंदर्याची काळी जादू घायाळ करून गेली; संस्कृतीचं निस्सिम सौंदर्य

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official
येथे क्लिक करा...