Sai Tamhankar: केसात गजरा अन् पैठणी साडी; सई तू दिसतेस लय भारी

Siddhi Hande

सई ताम्हणकर

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते.

Sai Tamhankar smile | Instagram

सईचे चित्रपट

सई ताम्हणकर आतापर्यंत अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

Sai Tamhankar saree look | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

सईने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

Sai Tamhankar hot look | Instagram

लाल रंगाची पैठणी

सईने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या पैठणीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sai Tamhankar cute look | Instagram

फोटोशूट

फुल स्लिव्हचा ब्लाउज, पैठणी साडी अन् मराठमोळा साजश्रृंगार परिधान करुन सईने सुंदर फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar paithani saree look | Instagram

हेअरस्टाईल

सईने या लूकवर केसात छान फुले माळली आहेत.

Sai Tamhankar maharashtrian look | Instagram

सुंदर सई

सई या फोटोत खूपच गोंडस आणि सुंदर दिसत आहे.

Sai Tamhankar look | Instagram

Next: मरीन लाइन्सवर पाठमोऱ्या बसलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Ruchira Jadhav | Instagram