Ruchira Jadhav: मरीन लाइन्सवर पाठमोऱ्या बसलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Siddhi Hande

रुचिरा जाधव

मराठी चित्रपटसृष्टीतील रुचिरा जाधव ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ruchira Jadhav smile | Instagram

मालिका

रुचिरा जाधव अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Ruchira Jadhav cute look | Instagram

बिग बॉस

रुचिरा 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती.

Ruchira Jadhav hot look | Instagram

सोशल मीडिया

रुचिरा नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Ruchira Jadhav makeup | Instagram

फोटो

रुचिराने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Ruchira Jadhav marine lines photoshoot | Instagram

रुचिराचा लूक

पिवळ्या रंगाची सिल्क साडी, त्यावर पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ब्लाउज परिधान केला आहे.

Ruchira Jadhav Dress | Instagram

मरिन लाइन्सवर फोटोशूट

रुचिराने मरिन लाइन्सवर हे सुंदर फोटोशूट केले आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram

साधा, सिंपल लूक

रुचिराचा हा साधा, सिंपल लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

Next: नवरी होणार तू, राधिका मर्चेंटचं भरजरी लेहेंग्यातलं सौंदर्य

Radhika Merchant Look | Instagram