Sai Tamhankar: या बड्या अभिनेत्यासोबत सई करणार काम, चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात

Manasvi Choudhary

आघाडीची अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरचं नाव घेतलं जात.

Sai Tamhankar | Instagram

हटके अंदाज

सई नेहमीच तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते.

Sai Tamhankar | Instagram

मराठीसह बॉलिवूडमध्ये सईचा डंका

मराठीसह बॉलिवूडमध्ये सईने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Sai Tamhankar | Instagram

हटके फोटोशूट

सोशल मीडियावर सई तिच्या हटके फोटोशूटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Sai Tamhankar | Instagram

भूमिका

आगामी काळात सई आगळ्या वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Tamhankar | Instagram

चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात

सईने आगामी चित्रपटाचे नाव चाहत्यांना सांगितलेलं नाही.

Sai Tamhankar | Instagram

चाहत्यांची उत्सूकता

चाहतेही सईला नवीन चित्रपटात पाहण्यासाठी उत्सूक आहेत.

Sai Tamhankar | Instagram

NEXT: Rajeshwari Kharat: साज ह्यो तुझा पाहून जीव माझा गुंतला गं!

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial
येथे क्लिक करा...