Manasvi Choudhary
मराठी इंडस्ट्रीसह फॅशनच्या दुनियेत सई ताम्हणकरची हवा आहे.
सईने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नुकतेच सईने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट साडीमध्ये सईने फोटोशूट क्लिक केलं आहे.
डिपनेक फुल हॅन्ड ब्लाऊज सईने खास परिधान केला आहे.
गळ्यातील खास नेकलेसने सईचा लूक उठून दिसतो आहे.
सईच्या या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.