Shreya Maskar
नुकतेच 'ग्राउंड झिरो' चित्रपटाचे स्क्रीनिंग पार पडले.
'ग्राउंड झिरो'च्या स्क्रीनिंगला सई ताम्हणकरने देसी लूक केला होता.
तिने ब्लू रंगाचा सूट परिधान केला होता.
मोकळे केस, हाय हिल्स आणि कानाते झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला.
सईचा ब्लू ड्रेल फ्लावर प्रिंटेड होता.
या फोटोमध्ये सईचा देसी अंदाज पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'ग्राउंड झिरो'मध्ये सई ताम्हणकर बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत झळकणार आहे.