Shreya Maskar
आज (25 जून) मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा वाढदिवस आहे.
आज ब्युटिफूल सई 39 वर्षांची झाली आहे.
सई ताम्हणकरने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. उदा. मिमी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोची सई ताम्हणकर जज देखील आहे.
सई ताम्हणकरकडे मर्सिडीज ही लग्जरी कार आहे.
सई ताम्हणकरचे मुंबईत आलिशान घर आहे.
सई ताम्हणकर एका चित्रपटासाठी 20–25 लाख रुपये घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, सई ताम्हणकरची एकूण संपत्ती 1 – 2 कोटींच्या जवळपास आहे.