Shreya Maskar
आज (25 जून) बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा वाढदिवस आहे.
करिश्मा कपूर आज 51 वर्षांची झाली आहे.
करिश्मा कपूरने 1991मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रेम कैदी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
करिश्मा कपूर जाहिराती, मॉडेलिंग, ब्रँडमधून बक्कळ पैसा कमावते.
रेंज रोव्हर, मर्सिडीज या लग्जरी कार आहेत. ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे.
करिश्मा कपूरचे मुंबईत खार येथे आलिशान अपार्टमेंट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा कपूरची ब्रँड जाहिरातीसाठी 50-60 लाखांपर्यंत फी घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा कपूरची संपत्ती 90-120 कोटी रुपये आहे.