Rutuja Bagwe: अशी एकटक पाहू नको गं, मन घायाळ होतं...

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऋतुजा बागवे

मराठमोळी अभिनत्री ऋतुजा बागवेने सिनेसृष्टीत स्वत: ची अनोखी ओळख निर्माण केली.

Rutuja Bagwe | Instagram

या मालिकेतून केलं पदार्पण

ऋतुजाने २००८ मध्ये 'या गोजिरवाण्या घरात' मालिकेतून छोट्या पदद्यावर पदार्पण केलं.

Rutuja Bagwe | Instagram

अभिनय

ऋतुजाने अनेक मराठी, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Rutuja Bagwe | Instagram

साडी सौंदर्य

मरूम रंगाच्या साडीमध्ये ऋतुजाने कमरेला कंबर पट्टा बांधला आहे

Rutuja Bagwe | Instagram

लूक

मोकळ्या केसांसह ऋतुजाने परिधान केलेल्या ज्वेलरीने चार चाँद लावले आहेत.

Rutuja Bagwe | Instagram

सुंदर दिसतेय

या सिंपल आणि सोबर लूकमध्ये ऋतुजा फारच सुंदर दिसते आहे.

Rutuja Bagwe | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

ऋतुजा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rutuja Bagwe | Instagram

NEXT: Madhuri Pawar: डोळ्याला गॉगल अन् स्टायलिश अंदाज

Madhuri Pawar | Instagram