Rupali Bhosle: रूपालीचा मराठमोळा साज पाहिलात का?

Manasvi Choudhary

रूपाली भोसले

मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले सध्या काही ऐकायचं नाव घेत नाही.

Rupali Bhosle | Instagram

मराठमोळा लूक

दिवसेंदिवस अभिनेत्री तिच्या मराठमोळ्या रूपाने घायाळ करते आहे.

Rupali Bhosle | Instagram

पारंपारिंक सौंदर्य

नुकतंच रूपालीने पारंपारिक वेशातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

असा आहे लूक

नाकात नथ, साजेसा मेकअप या लूकमध्ये रुपाली खूप सुंदर दिसत आहे.

Rupali Bhosle | Instagram

लक्ष वेधले

सोशल मीडियावर रूपालीच्या नव्या लूकने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Rupali Bhosle | Instagram

 लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री रुपाली भोसले बिग बॉस मराठीच्या सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे. 

Rupali Bhosle | Instagram

प्रसिद्ध नाव

रूपाली भोसले मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: निरागस सौंदर्यात Urmila Kothare, साडीतले नवीन फोटो पाहा

Urmila Kothare | Instagram