Rupali Bhosle: निरागस अन् सालस रूपालीचं सौंदर्य

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री रूपाली भोसले तिच्या सौंदर्यामुळे सध्या चर्चेत आहे.

Rupali Bhosle | Instagram/ @bhatchetana

अभिनय

मराठी, हिंदी मालिकांमध्ये रूपालीने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Rupali Bhosle | Instagram

मालिका

बडी दूर से आये है, तेनालीराम, कुलस्वामिनी आणि आयुष्यमान भव या मालिकांमध्ये तिने अभिनय केलाय.

Rupali Bhosle | Instagram/ @rupalibhosle

जन्म

मुंबईमध्ये जन्मलेली रूपालीने शालेय शिक्षण मुंबईतील सेंट थॉमस सेकेंडरी स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून तिने आपली पदवी पूर्ण केली.

Rupali Bhosle

हिंदी सिनेमा

२००७ मध्ये रूपालीने अभिनय क्षेत्रात तिचा प्रवास सुरू केला रिस्क या हिंदी सिनेमात ती दिसली होती.

Rupali Bhosle | Instagram

मराठी मालिकेत पदार्पण

त्यानंतर २००९ मध्ये आलेल्या मन उधाण वाऱ्याचे मालिकेतून तिने मराठी इंडस्ट्रीत प्रवेश केला.

Rupali Bhosle

सहजसुंदर अभिनय

२०१२ मध्ये आलेल्या 'दोन किनारे दोघी आपण' आणि कन्यादान मालिकेतही ती दिसली. दरम्यान आयुष्यमान भव या हिंदी मालिकेतही तिने अभिनय केलाय.

Rupali Bhosle | Saam TV

NEXT: Rutuja Bagwe: अशी एकटक पाहू नको गं, मन घायाळ होतं...

Rutuja Bagwe | Instagram