Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले कायमच लक्ष वेधून घेत असते. ती नेहमीच चर्चेत असते.
रूपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेत दिसली तिने या मालिकेत खलनायिकेची भूमिका केली होती.
रूपाली नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट करते. कोणतेही कार्यक्रम, सण उत्सव असो रूपाली तिचे फोटो पोस्ट करते.
सध्या रूपालीचे मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. नऊवारी साडीमध्ये रूपालीच्या अस्सल मराठमोळ्या अवताराने चार चाँद लावले आहेत.
मेकअप, साजश्रृंगार असा रूपालीचा लूक आहे. तिने कानातले, हार परिधान केले आहेत.
सोशल मीडियावर रूपालीच्या फोटोनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. तिच्या फोटोंना फॅन्स लाईक्स करत आहेत.
रूपाली भोसले वेस्टर्न असो या पारंपारिक कोणत्याही लूकमध्ये उठून दिसते तिचे फोटो फॅन्सला आवडतात.