Ruchira Jadhav: लाल साडी, केसांत मोगऱ्याचा गजरा अन् नाकात नथ...

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रूचिरा जाधव.

Ruchira Jadhav | Social Media

चाहत्यांची मने जिंकली

रूचिराने तिच्या दमदार अभिनय शैलीने चाहत्यांची मने जिंकली.

Ruchira Jadhav | Social Media

माझ्या नवऱ्याची बायको

रुचिरा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav | Social Media

फोटो, व्हिडिओ

सोशल मीडियावर रुचिराचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Ruchira Jadhav | Social Media

इंस्टाग्राम

नुकतेच रुचिराने तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav | Social Media

मराठी चित्रपट

रूचिरा जाधव आगामी काळात एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.बाबू असं रूचिराच्या मराठी चित्रपटाचे नाव आहे.

Ruchira Jadhav | Social Media

केसात गजरा माळला

मराठी ट्रेडिशनला लाल रंगाच्या पैठणीत रूचिराने केसात गजरा माळला आहे.

Ruchira Jadhav | Social Media

ज्वेलरी लूक

मोत्यांची ज्वेलरीसह रूचिराने मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Ruchira Jadhav | Social Media

NEXT: Kim Kardashian: 'लाल भडक' परदेशी अभिनेत्रीचा हॉट अंदाज; अंबानींच्या लग्नसोहळ्यात लावले चार चाँद

येथे क्लिक करा...