Manasvi Choudhary
Kim Kardashian
काल अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नसोहळा पार पडला.
या लग्नसोहळ्याला देश विदेशातील सेलिब्रिटी मंडळी उपस्थित होती.
या लग्नसोहळ्याला हॉलिवूड स्टार किम कार्दशियन देखील पोहोचली होती.
किम कार्दशियनच्या इंडो- वेस्टर्न लूककडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या.
लाल कलरच्या फिशकट लेहेंगा आणि डिपनेक ब्लाऊज किमने खास लूक केला होता.
ग्लॉसी मेकअप, हेअरस्टाईलसह किमने सिल्वर ज्वेलरी किमने परिधान केली आहे.
सोशल मीडियावर किमच्या सौंदर्य नेटकऱ्यांना आकर्षित करत आहे.