Manasvi Choudhary
जेनेलिया देशमुखने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटो जेनेलियाने महाराष्ट्रीयन साडी परिधान केली आहे.
जेनेलियाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
लग्नामध्ये जेनेलियाने साडी वेअर केली आहे त्या लूकवर साजेसे दागिने वेअर करत खूप हटके फोटोशूट केले होते.
जेनेलियाच्या या लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.
सोशल मीडियावर जेनेलियाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.