Shraddha Thik
बिग बॉस मराठी 4 मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.
बिग बॉसच्या घरात असताना रुचिराची चांगलीच चर्चा होती.
आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी रुचिरा सिने जगतात प्रसिद्ध आहे.
रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.
या मालिकेतील 'माया' या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.
सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.