Akshaya Naik | नाकात नोज पिन अन् डोळ्यात काजळ... अक्षयाच्या फोटोंनी केला कहर

Shraddha Thik

मालिका

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अक्षया नाईक.

Akshaya Naik Photos | Instagramakshayanaik12

ट्रेंड

मालिकेत पहिल्यांदाच प्लस साइज अभिनेत्री दिसली आहे जिने झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढला. ह्यातच तिने बॉडि शेमिंग करणाऱ्याना चोख उत्तरही दिले आहे.

Akshaya Naik Actress | Instagramakshayanaik12

प्रेक्षक

तिच्या साइजकडे पाहण्यापेक्षा टॅलेंटकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन तिने प्रेक्षकांना दिला.

Akshaya Naik Look | Instagramakshayanaik12

लतिका

अलिकेडच अक्षयाला लतिका या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट स्फूर्तिदायक स्त्री व्यक्तीरेखा हा पुरस्कार मिळाला होता.

Akshaya Naik Cute | Instagramakshayanaik12

फोटो

नुकतेच तिने काही साडीतील फोटो शेअर केले आहे.

Akshaya Naik Saree Look | Instagramakshayanaik12

चर्चा

तिने पोस्ट केलेल्या फोटोंच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.

Akshaya Naik Pose | Instagramakshayanaik12

साडी

चॉकलेटी रंगाची साडी व नाकात घातलेले नोड पिनमुळे ती अजूनच सुंदर दिसतेय.

Akshaya Naik Smile | Instagramakshayanaik12

Next : Sonalee Kulkarni | सोनालीची 'कोची' मधील सोलो ट्रिप पाहिलात का?

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588
येथे क्लिक करा...