Sonalee Kulkarni | सोनालीची 'कोची' मधील सोलो ट्रिप पाहिलात का?

Shraddha Thik

आघाडीची अभिनेत्री

सोनाली मराठी सिनेविश्वातील सध्याच्या घडीला आघाडीची अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni Hairs | Instagram @sonalee18588

22 मार्च 2024 प्रदर्शित होणार

22 मार्च 2024 सोनालीचा मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Sonalee Kulkarni Solo Trip | Instagram @sonalee18588

दमदार अभिनय

सोनालीने आजवर अनेक मराठी चित्रपटांत दमदार अभिनय केला आहे.

Sonalee Kulkarni Face | Instagram @sonalee18588

फिरण्यामध्ये व्यस्त

सोनाली सध्या केरळमधील कोची येथे सोलो ट्रिप करताण्यात व्यस्त आहे.

Sonalee Kulkarni Smile | Instagram @sonalee18588

नृत्यांगणा

सोनाली कुलकर्णी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे.

Sonalee Kulkarni Dance | Instagram @sonalee18588

शिक्षण

सोनालीने पत्रकारिता विषयात पदवी प्राप्त केली आहे.

Sonalee Kulkarni Pose | Instagram @sonalee18588

करिअरची सुरुवात

सोनालीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे.

Sonalee Kulkarni Simplicity | Instagram @sonalee18588

Next : Money Saving Tips | Lifestyle मध्ये करा हे बदल, पैशांची होईल बचत

money saving tips | canva
येथे क्लिक करा...