Ruchira Jadhav: सुपर हॉट रुचिरा; कहर लूकने उडवली झोप!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

रुचिरा जाधव ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

बिग बॉस ४

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानंतर रुचिरा सर्वाधिक चर्चेत आली.

Ruchira Jadhav Photos

माझ्या नवऱ्याची बायको

रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मराठी मनोरंजन जगतात लोकप्रियता मिळवली.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

मने जिंकली.

मालिकेतील तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच रुचिरा तिच्या फोटो आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

नवीन फोटो

सध्या रुचिराच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

बोल्ड लूक

फोटोंमधील रुचिराच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

NEXT: सौंदर्यवती संजना; परदेश सफरीचे खास फोटो!

Sanjana Sanghi brooklyn vacation Photos: | Saamtv