Sanjana Sanghi: कुठे फिरतेय सौंदर्यवती संजना; परदेश सफरीचे खास फोटो!

Gangappa Pujari

संजना संघी

अभिनेत्री संजना संघीने अल्पावधीत हिंदी सिने जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

धकधक

सध्या ती आगामी धकधक चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

दिग्गजांसोबत काम

या चित्रपटात ती दिया मिर्झा, फातिमा सना शेख आणि रत्ना पाठक शाह यांच्यासोबत काम करताना दि़सत आहे.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Sanjana Sanghi | Saamtv

ब्रुकलिन सफर

सध्या अभिनेत्री संजना सांघी सध्या ब्रुकलिनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

फोटो

न्यूयॉर्कमधील तिच्या या खास ट्रीपचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

स्टायलिश अंदाज

या फोटोंमध्ये तिचा सुंदर, स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: मिर्झापूरच्या स्विटीचा हटके लूक; फोटो

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv