Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या स्विटीचा हटके लूक; फोटोशूट पाहिले का?

Gangappa Pujari

श्रिया पिळगावकर

आई बाबांच्या पाऊलावर पाऊल टाकत श्रिया पिळगावकरनेही सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

अभिनयाची चुणूक

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक सिरीजमध्ये काम करत श्रियाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.

Shriya Pilgaonkar: | Saamtv

स्विटी

मिर्झापूरमधील तिची स्विटीची भूमिका चांगलीच गाजली होती.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

‘एकुलती एक’

श्रियाने ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

हटके फोटो

सध्या श्रियाच्या हटके फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

प्रतिक्रिया

फोटोंमधील तिच्या अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रियाही दिल्यात.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

NEXT: मृणालच्या नखरेल अदा; पाहा खास फोटो

Mrunal Thakur Photos: | Saamtv