Mrunal Thakur: मृणालच्या नखरेल अदा; पाहा खास फोटो

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणारी मृणाल ठाकूरने आज बॉलिवूडमध्ये नाव गाजवत आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

आघाडीची अभिनेत्री

हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur: | Saamtv

कुमकुम भाग्य

छोट्या पडद्यावरील कुमकुम भाग्य या मालिकेतून मृणालने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Mrunal Thakur: | Saamtv

वेगळी ओळख

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात अल्पावधीत वेगळी ओळख निर्माण केली.

Mrunal Thakur: | Saamtv

सोशल मीडिया..

मृणाल तिच्या अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावरही नेहमी चर्चेत असते.

Mrunal Thakur: | Saamtv

फोटो, व्हिडिओ

तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांना भुरळ घालत असतात.

Mrunal Thakur: | Saamtv

नवे फोटो

सध्या मृणालच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Mrunal Thakur: | Saamtv

नखरेल अदा

फोटोंमधील तिच्या नखरेल अदा पाहून चाहतेही प्रेमात पडलेत.

Mrunal Thakur: | Saamtv

NEXT: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!