Ruchira Jadhav: सुंदर निसर्ग, स्टाईलिश रुचिरा; फोटोंनी वेधले लक्ष!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येत असते.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

बिग बॉस

मराठी बिग बॉस-४ च्या घरात असताना रुचिराची चर्चा होती.

Ruchira Jadhav | Saamtv

'माझ्या नवऱ्याची बायको'

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

माया

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav

प्रेक्षकांच्या मनात स्थान

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

प्रचंड सक्रिय

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | saamtv

व्हायरल

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav | saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे..

Ruchira Jadhav | saamtv

सुट्ट्यांची मजा

रुचिरा सध्या सुट्ट्यांची मजा घेत असून त्याठिकाणचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav | saamtv

NEXT: जन्नत गर्ल सोनलचा बोल्ड लूक, पाहा फोटो!

Sonal Chauhan | Saamtv
येथे क्लिक करा