Sonal Chauhan: सुपर स्टाईलिश सोनल; 'जन्नत' गर्लच्या सौंदर्याचा जलवा!

Gangappa Pujari

सोनल चौहान

बाॅलिवूड अभिनेत्री सोनल चौहान ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Sonal Chauhan Photoshoot | Saamtv

चित्रपटांपासून दूर

सोनल गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Sonal Chauhan | Instagram

प्रचंड ग्लॅमरस

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Sonal Chauhan | Instagram

जबरदस्त लूक

सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sonal Chauhan | Saamtv

सुपर स्टाइलिश

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Sonal Chauhan | Saamtv

बोल्ड फोटो

सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Sonal Chauhan | Saamtv

जन्नत

सोनलने जन्नत चित्रपटांमधून आपल्या बोल्ड अंदाजाने लोकप्रियता मिळवली होती.

Sonal Chauhan | Saamtv

बोल्ड अंदाज

नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Sonal Chauhan | Saamtv

NEXT: आमिर खानला मिळाला पुणेकर जावई!

Who Is Nupur Shikhare: | Saamtv
येथे क्लिक करा