Who Is Nupur Shikhare: आमिर खानला मिळाला पुणेकर जावई! आयरा - नुपूरची हटके लवस्टोरी

Gangappa Pujari

लगीनघाई

बॉलीवूड अभिनेता व मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरात लगीनघाई सुरू आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

आयरा खान लग्न

आमिरची लाडकी लेक आयरा खान ३ जानेवारीला तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

नोव्हेंबर २०२२

या दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गुपचूप साखरपुडा उरकत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

कोण आहे नुपूर शिखरे?

आमिर खानचा जावई आणि इरा खानचा होणारा नवरा नुपूर शिखरे बॉलिवूडच्या प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरपैकी एक आहे. नुपूर शिखरे यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

फिटनेस ट्रेनर

फिटनेस ट्रेनर असण्यासोबतच नुपूर चांगले डान्सरदेखील आहे. त्याने अनेकवेळा त्याचे डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत. तो राज्यस्तरीय टेनिसपटू देखील आहे. अनेक स्पर्धांमध्येही त्याने भाग घेतला आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

वर्ल्ड चॅम्पियनशिप

त्याने 2014 मध्ये आयर्नमॅन 70.3 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अल्टिमेट बीस्टमास्टर सीझन 2 स्पर्धेत भाग घेतला आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

प्रेम फुलले

इरा आणि नुपूर यांची भेटही जिममध्ये झाली आणि येथूनच त्यांचे प्रेम फुलले.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

फिटनेस ट्रेनिंग

नुपूरने आयराला देखील फिटनेस ट्रेनिंग दिले आहे. याचदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

नेटवर्थ

मुळचा पुण्याचा रहिवासी आहे आणि त्याने मुंबईतून ग्रॅज्युएशन केले आहे. नुपूर शिखरेचे नेटवर्थ 8.2 कोटी इतके आहे.

Ira Khan And Nupur Shikhare Wedding | Saamtv

NEXT: श्रिया पिळगावकरचा खास लूक

Shriya Pilgaonkar | Saamtv
येथे क्लिक करा