Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या 'स्विटी'चा खास लूक; फोटो पाहाच!

Gangappa Pujari

लोकप्रिय कपल

सिने जगतातील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचे नाव घेतले जाते.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

श्रिया पिळगावकर

त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत मुलगी श्रिया पिळगावकरने ही सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

मने जिंकली

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shriya Pilgaonkar Latest Photos | Saamtv

'तू तू मैं मैं'

वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

अभिनय प्रवास

या मालिकेतून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

Shriya Pilgaonkar | Saamtv

पदार्पण

त्यानंतर तिने ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सध्या श्रियाच्या बोल्ड फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

NEXT: कडक, कातिल रुचिरा; बॉसी लूकने वेधले लक्ष

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा