Marathi Actress: सुपरहॉट सुंदरी; मराठी अभिनेत्रीचा कडक लूक!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

लोकप्रियता

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रुचिराने मनोरंजन विश्वात लोकप्रियता मिळवली.

Ruchira Jadhav Photos:

माझ्या नवऱ्याची बायको

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून रुचिराने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

'बिग बॉस'

त्यानंतर ती मराठी बिग बॉसमध्येही झळकली.

Ruchira Jadhav Photoshoot | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाप्रमाणेच रुचिरा जाधव सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

नवनवीन फोटो

तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

बोल्ड लूक

सध्या रुचिराच्या सर्वात बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

NEXT: अंतरा- मल्हारने घेतलं 'स्वप्नातलं घर', PHOTO

Yogita Saorabh New Home: | Saamtv