सौंदर्य किती देखणं असावं Ritika Shrotriला विचारा...

Chetan Bodke

अभिनेत्री रितिका श्रोत्री

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी रितिका श्रोत्री एक आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram /@shrotriritikaofficial

निखळ सौंदर्य अन् किलर स्माईल

रितिका श्रोत्री कायमच सोशल मीडियावर आपल्या निखळ सौंदर्यानं आणि किलर स्माईलने चाहत्यांना घायाळ करते.

Ritika Shrotri Photos | Instagram /@shrotriritikaofficial

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, ती सोशल मीडियावर नेहमीच हटके फॅशन स्टाईल करत असते.

Ritika Shrotri Photos | Instagram /@shrotriritikaofficial

रितिकाच्या फॅशन सेन्सची चर्चा

रितिकाचा फॅशन सेन्स खूपच चांगला आहे. इंडियन असो किंवा वेस्टर्न लूक असो ती खूप चांगल्या रित्या आपली फॅशन कॅरी करते.

Ritika Shrotri Photos | Instagram /@shrotriritikaofficial

रितिकाचा सिंपल लूक

नुकतंच रितिकाने पिंक कलरचा पंजाबी ड्रेस परिधान करीत खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram /@shrotriritikaofficial

पंजाबी ड्रेसमध्ये सौंदर्य खुललं

पिंक कलरचा ड्रेस वेअर केला असून त्यावर डिझायनर दुपट्टा कॅरी करत कानामध्ये झुमके घालत सिंपल फोटोशूट केलंय.

Ritika Shrotri Photos | Instagram /@shrotriritikaofficial

निखळ सौंदर्य

अभिनेत्री रितिकाने न्यूड मेकअप करत खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram /@shrotriritikaofficial

साध्या रहाणीमानाची चर्चा

रितिकाच्या सिंपल डिंपल लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Ritika Shrotri Photos | Instagram /@shrotriritikaofficial

NEXT: पूजा हेगडेचं नवं फोटोशूट चर्चेत, साडीच्या किंमतीत येईल I Phone 15

Pooja Hegde | Instagram @hegdepooja
येथे क्लिक करा...