Rinku Rajguru: स्टाईल न्यारी, स्माईल भारी; रिंकूचा हॉट अंदाज!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

आपलंस केलं.

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru Saree Look | Saamtv

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru New Photos | Saamtv

मोठा चाहता वर्ग

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru

नवनवे फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Rinku Rajguru

नवीन पोस्ट..

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru

सुंदर लूक

फोटोंमध्ये क्रॉप शर्टमध्ये रिंकूचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru

अदा अन् स्टाईल

रिंकूच्या या भारी अदा अन् स्टाईलने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Rinku Rajguru

NEXT: सोनाक्षीची दबंग स्टाईल; खास लूक पाहिला का?

Sonakshi Sinha: | Saamtv