Sonakshi Sinha: सोनाक्षीची दबंग स्टाईल; खास लूक पाहिला का?

Gangappa Pujari

सोनाक्षी सिन्हा

बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते.

Sonakshi Sinha | Saamtv

खास ओळख

विशेष म्हणजे बाॅलिवूडमध्ये खास ओळख मिळवण्यात सोनाक्षी सिन्हा हिला यश मिळाले आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

फॅन फाॅलोइंग

सोनाक्षी सिन्हा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

Sonakshi Sinha | Saamtv

दबंग

सलमान खानच्या दबंग चित्रपटातून सोनाक्षीने सिने जगतात एन्ट्री केली.

Sonakshi Sinha | Saamtv

कौतुक

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Sonakshi Sinha | Saamtv

सोशल मीडिया

सोशल मीडियावरही सोनाक्षी नेहमी सक्रिय असते.

Sonakshi Sinha | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते.

Sonakshi Sinha | Saamtv

बोल्ड लूक

सध्या सोनाक्षीच्या बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

NEXT: वेड लावणारं सौंदर्य; धकधक गर्लच्या कातिल अदा!

Madhuri Dixit | Saamtv