Madhuri Dixit: वेड लावणारं सौंदर्य; धकधक गर्लच्या कातिल अदा!

Gangappa Pujari

धकधक गर्ल

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते.

madhuri dixit | Instagram

आघाडीची अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit Photos: | Saamtv

लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

वेगळी ओळख...

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit Saree Look: | Saamtv

खास अदा

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit Saree Look: | Saamtv

सोशल मीडिया

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri Dixit Saree Look: | Saamtv

फोटो अन् व्हिडिओ..

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Madhuri Dixit Saree Look: | Saamtv

सौंदर्याने लावले वेड...

सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. काळ्या साडीमधील तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

Madhuri Dixit Saree Look: | Saamtv

NEXT: बोल्डनेस क्विन रुचिरा; लूक पाहून चाहते घायाळ!

Ruchira Jadhav | Saamtv