Rinku Rajguru: रिंकूचा सोज्वळ स्वॅग, खास फोटोशूट चर्चेत

Chetan Bodke

अभिनेत्री रिंकू राजगुरु

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

बोल्ड आणि बिनधास्त स्वभाव

रिंकू राजगुरु आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

कमी वयात प्रसिद्धी

रिंकूने अगदी कमी वयात चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

अभिनयक्षेत्रात पदार्पण

रिंकूने 'सैराट' चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

रिंकूच्या फॅशनची चर्चा

सोशल मीडियावर नेहमीच रिंकू वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

ब्लू को-ऑर्ड सेट

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, रिंकूने ब्लू कलरच्या को-ऑर्ड सेटमधील फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

सौंदर्य

मोकळे केस आणि साधा ड्रेस असा सुंदर लूक रिंकूने केला आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

रिंकूच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

NEXT: ‘स्वाभिमान’ फेम अभिनेत्रीच्या गाली उमललं निखळ हास्य

Pooja Birari Photos | Instagram/ @biraripooja
येथे क्लिक करा...