Chetan Bodke
‘स्वाभिमान’ फेम अभिनेत्री पूजा बिरारी कायमच आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
पूजा कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
नुकतंच पूजाने सोशल मीडियावर खूप सुंदर ड्रेस वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीच्या ड्रेसवर खूप सुंदर डिझायनिंग वर्क केलेले दिसत आहे.
या ड्रेसमध्ये पूजाचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी आयलायनर लावत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.
केस मोकळे सोडत खूप हटक्या पोजेस पूजाने कॅमेऱ्यासमोर दिल्या आहेत.
अभिनेत्रीच्या कातिल करणाऱ्या स्माईलने सर्वांचेच लक्ष वेधले.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे..