Pooja Sawant: पुजाचं सौंदर्य पाहून फुलंही उमलली

Chetan Bodke

पूजा सावंत

अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

अल्पावधीत लोकप्रिय

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौैंदर्याने पुजाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

अदा अन् फोटोशूट

पुजाचे एकापेक्षा एक सुंदर अदा अन् फोटोशूट चाहत्यांना वेड लावत असतात.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

नवीन फोटो

सध्या पुजाच्या नवीन फोटोंनी सर्वांनाच भुरळ घातली आहे.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

सौंदर्य

नुकतंच पूजाने सोशल मीडियावर पांढरा रंगाचा घागरा वेअर करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

फोटोंची चर्चा

या ड्रेसमधील तिच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

'मुसाफिरा'

पूजाचा नुकताच 'मुसाफिरा' हा चित्रपट रिलीज झाला आहे.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

प्रेमाची कबुली

२८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

कोण आहे सिद्धेश चव्हाण?

पूजाच्या बॉयफ्रेंडचं नाव सिद्धेश चव्हाण असं आहे, तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan Photos | Instagram/ @iampoojasawant

NEXT: अशी एकटक पाहतेस आणि मग खेळ खल्लास करतेस...

Kareena Kapoor Photos | Instagram/ @kareenakapoorkhan
येथे क्लिक करा....