Rinku Rajguru: रिंकूच्या निरागस अदा; लूकपेक्षा चाहत्याच्या खास कमेंटचीच चर्चा

Gangappa Pujari

रिंकू राजगुरू.

सैराट चित्रपटातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

Rinku Rajguru Photos: | Saamtv

सहजसुंदर सौंदर्य

चित्रपटातील रिंकूचा अभिनय आणि सहजसुंदर सौंदर्य चाहत्यांना प्रचंड आवडला.

Rinku Rajguru Photos | Saamtv

वेगळी ओळख

या चित्रपटाने रिंकूला सिने जगतात वेगळी ओळख निर्माण करुन दिली.

Rinku Rajguru Photos | Saamtv

यशाची गाडी

सैराटनंतर रिंकूच्या यशाची गाडी एकदम सुसाट सुटली, तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

Rinku Rajguru Gudi padwa Saree Look: | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा होत असते.

Rinku Rajguru | Saamtv

नवीन लूक..

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rinku Rajguru | Saamtv

बोलकी कमेंट

या फोटोंवर रिंकूच्या एका चाहत्याने एवढी मोठी अभिनेत्री तु, पण किती गं तो साधेपणा, अशी बोलकी कमेंट केली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT:कुठे फिरतेय सौंदर्यवती संजना; पाहा खास फोटो

Sanjana Sanghi brooklyn vacation Photos: | Saamtv