Rinku Rajguru: रिंकुच्या अदा म्हणजे जस्ट लुकिंग 'लय भारी'; पाहा खास फोटो!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु

Rinku Rajguru | Saamtv

आपलंस केलं.

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru | Saamtv

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru | Saamtv

सोशल मीडिया

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

नवीन फोटो

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये रिंकूचा साडीतील सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: 'धकधक गर्ल'च्या अदांनी 'धडधड' वाढवली!

Madhuri Dixit Saree Look | Saamtv
येथे क्लिक करा