Madhuri Dixit: अस्सल मराठमोळ सौंदर्य; 'धकधक गर्ल'च्या अदांनी 'धडधड' वाढवली!

Gangappa Pujari

धकधक गर्ल

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit Photos | Saamtv

जगभरात लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

वेगळी ओळख

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit Photos | Saamtv

वेड लावत असते..

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit Photos | Saamtv

सोशल मीडिया

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri Dixit Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Madhuri Dixit Photos | Saamtv

साडीमधील सुंदर साज

फोटोंमध्ये माधुरीचा साडीमधील सुंदर साज पाहायला मिळत असून या अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Madhuri Dixit Photos | Saamtv

NEXT: रुप तेरा मस्ताना; जियाच्या कडक अदा!

Jiya Shankar | Saamtv
येथे क्लिक करा