Rinku Rajguru: साडीत सजली सुंदरा! रिंकूचं वेड लावणारं सौंदर्य

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु

Rinku Rajguru New Photos | Saamtv

आपलंस केलं.

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru | Saamtv

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru Photo In Black Saree | Instagram @iamrinkurajguru

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru Saree Look | Saamtv

धुमाकूळ

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru Saree Look | Saamtv

नवीन फोटो

रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru Saree Look | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये गुलाबी साडीत रिंकूचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Rinku Rajguru Saree Look | Saamtv

NEXT: सुंदर अन् सोज्वळ सोनाक्षी; दबंग गर्लचं ट्रेडिशनल लूक

Sonakshi Sinha Photos | Saamtv
येथे क्लिक करा