Sonakshi Sinha: सुंदर अन् सोज्वळ सोनाक्षी; दबंग गर्लचा ट्रेडिशनल लूक

Gangappa Pujari

सोनाक्षी सिन्हा

बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते.

Sonakshi Sinha | Saamt

खास ओळख

विशेष म्हणजे बाॅलिवूडमध्ये खास ओळख मिळवण्यात सोनाक्षी सिन्हा हिला यश मिळाले आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

फॅन फाॅलोइंग

सोनाक्षी सिन्हा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

Sonakshi Sinha | Saam Tv

दबंग

सलमान खानच्या दबंग चित्रपटातून सोनाक्षीने सिने जगतात एन्ट्री केली.

Sonakshi Sinha Photos

सर्वत्र कौतुक

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Sonakshi Sinha | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावरही सोनाक्षी नेहमी सक्रिय असते.

Sonakshi Sinha | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते.

Sonakshi Sinha | Saamtv

ट्रेडिशनल लूक

सध्या सोनाक्षीच्या ट्रेडिशनल लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

NEXT: बोल्डनेस अलर्ट! पलकच्या सौंदर्याने लावले चाहत्यांना वेड

Palak Tiwari | Saamtv
येथे क्लिक करा