Palak Tiwari: बोल्डनेस अलर्ट! पलकच्या सौंदर्याने लावले चाहत्यांना वेड

Gangappa Pujari

पलक तिवारी

अभिनेत्री पलक तिवारीने आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत सिने जगतात पदार्पण केलं.

Palak Tiwari Saree Look | Saamtv

बॉलीवूडमध्ये पाऊल

पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल टाकलं.

Palak Tiwari | Instagram

बोल्ड अंदाज

ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

Palak Tiwari Saree Look | Saamtv

चर्चा

आईप्रमाणेच पलकच्याही फोटोंची, सौंदर्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळते.

Palak Tiwari | Instagram

चाहता वर्ग

सोशल मीडियावर पलकचा मोठा चाहता वर्ग आहे.

Palak Tiwari | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच पलकने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwari | Saamtv

मनमोहक सौंदर्य

यामध्ये तिचा लाल लेहंग्यामधील मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत आहे.

Palak Tiwari | Saamtv

वेड लावले

पलकच्या या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले असून अनेकांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Palak Tiwari | Saamtv

NEXT: श्वेताचं मनमोहक सौंदर्य; ट्रेडिशनल रुपात दिसतेय कहर!

Shweta Tiwari Photos | Saamtv
येथे क्लिक करा