Rinku Rajguru: 'रुप तुझं हे नक्षत्रावानी'; रिंकूचा झक्कास लूक!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु.

सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru Photos | Instagram

आपलंस केलं...

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru | Instagram

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Instagram

मोठा चाहता वर्ग

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Rinku Rajguru

सोशल मीडिया

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Instagram

भुरळ घातली

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Instagram

झक्कास अदा

पारंपारिक ड्रेसमधील रिंकूच्या या झक्कास अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Instagram

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: 'फुलराणी जणू..' क्रितीच्या सौंदर्याला तोड नाही

Krithi Shetty
येथे क्लिक करा