ये रेशमी जुल्फे ये शरबती आँखे..., Rinku Rajguru चा कातिल अंदाज

Priya More

रिंकू राजगुरू

'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात स्टार झालेली 'अर्ची' म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

सैराटमुळे चर्चेत

२०१६ मध्ये सैराटच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीतील एन्ट्री करणारी रिंकू राजगुरू चर्चेत असते.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

टॉप अभिनेत्री

रिंकू राजगुरूचे नाव मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकूचे नवे फोटोशूट

रिंकू राजगुरूने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

अशी केली ड्रेसिंग

रिंकूने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप आणि ब्राऊन कलरचा स्कर्ट परिधान केला आहे. यामध्ये रिंकू खूपच सुंदर दिसत आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

जबरदस्त पोझ

रिंकू राजगुरूने ब्लॅक अँड व्हाइट थिममध्ये हे फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

असा केला लूक

रिंकूने ओपन हेअर, लाइट मेकअप, हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

कातिल अदा

रिंकू राजगुरूच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

चाहते पडले प्रेमात

रिंकूच्या या फोटोंना पसंती देत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. रिंकूच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याच्या प्रेमात ते पडले आहेत.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

NEXT: Shivali Parab: तेरी कसम! शिवाली तुझ्याकडं असंच पाहतंच राहावं...

Shivali Parab