Shivali Parab: तेरी कसम! शिवाली तुझ्याकडं असं पाहतंच राहावं...

Priya More

कल्याणची चुलबुली

'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखली जाणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब नेहमीच चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोच्या माध्यमातून शिवाली परब घराघरामध्ये पोहचली.

Shivali Parab | Instagram @parabshivali

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या शिवाली परबचा मोठा चाहतावर्ग असून ते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.पंजाबी ड्रेसमध्ये फोटोशूट

Shivali Parab | Instagram @parabshivali

पंजाबी ड्रेसमध्ये फोटोशूट

शिवाली परबने नुकताच निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे. यामध्ये शिवाली खूपच सुंदर दिसत आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

असा केला लूक

मोकळे केस, कानात झुमके, हातात ऑक्साइडच्या बांगड्या असा शिवालीने लूक केले आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

घायाळ करणाऱ्या पोझ

शिवालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक चाहत्यांना घायाळ करणाऱ्या पोझ दिल्या आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

सौंदर्याचे कौतुक

शिवालीच्या चेहऱ्यावरील स्माइल आणि तिच्या सौंदर्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Shivali Parab | Instagram @parabshivali

चाहत्यांकडून पसंती

शिवाली परबचे हे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे.

Shivali Parab | Instagram @parabshivali

NEXT: Tamannaah Bhatia: मावळतीच्या सूर्य किरणात खुलुन आलं तमन्नाचं सौंदर्य

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks
येथे क्लिक करा...