Tamannaah Bhatia: मावळतीच्या सूर्य किरणात खुलुन आलं तमन्नाचं सौंदर्य

Priya More

तमन्नाचा नवा लूक

बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

वेधलं सर्वांच लक्ष

तमन्ना भाटिया नेहमीच आपल्या नवनवीन स्टाइल आणि हटके लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

स्टायलिश वनपीस

नुकताच तमन्ना भाटियाने स्टायलिश डार्क ग्रीन कलरच्या वनपीसमध्ये फोटोशूट केले आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

मावळतीचा सूर्य

मावळतीच्या सूर्य किरणामध्ये तमन्नाने हे फोटोशूट केले असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

असा केला लूक

तमन्नाने लाइट मेकअप, मोकळे केस आणि हाय हिल्स परिधान करून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

मिळाले इतके लाइक्स

तमन्ना भाटियाच्या या फोटोंना २ तासांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

दिलं सुंदर कॅप्शन

तमन्नाने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'Fly fly till u successes', असे लिहिले आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

सौंदर्याचे कौतुक

तमन्नाच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

डेयरिंग पार्टनर्स चित्रपट

तमन्ना भाटिया लवकरच 'डेयरिंग पार्टनर्स' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाची घोषणा झाली.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

NEXT: Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा स्टनिंग लूक पाहिलात का?

Mrunal Thakur | Instagram @mrunalthakur
येथे क्लिक करा...