Priya More
आपली सुंदरता आणि हॉटनेसच्या माध्यमातून मृणाल ठाकूर आपल्या चाहत्यांचे मन जिंकते.
मृणाल ठाकूर तिच्या नवनवीन स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. वेस्टर्न असो वा इंडियन ड्रेसमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसते.
मृणाल ठाकूरने नुकताच नवीन स्टायलिश लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मृणालने ब्लॅक कलरचे गाऊन परिधान केले आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
मृणालने ग्लॉसी मेकअप, हेवी इअररिंग्स, ओपन हेअर आणि हाय हिल्स परिधान करून आपला लूक परिपूर्ण केला आहे.
मृणाल ठाकूरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिचे फोटो व्हायरल होत आहे.
मृणाल ठाकूरचा स्टनिक लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
मृणाल ठाकूरच्या या फोटोंना साडेतीन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केलेत.