Ananya Panday: अनन्या पांडेच्या नव्या स्टायलिश लूकची चर्चा

Priya More

अनन्या पांडे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या हटके स्टाइल आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

दमदार अभिनय

अनन्या पांडे आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

स्टायलिश फोटो

अनन्या पांडेने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

अनन्याचाी नवी स्टाइल

अनन्या पांडेने ब्लॅक कलरची स्टायलिश पँट आणि पिंक कलरचा स्टायलिश टॉप परिधान केला आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

असा केला लूक

अनन्या पांडेने लाइट मेकअप, केसाची पोनी, ग्रीन कलरच्या हार्टचे इअर रिंग्स आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

एकापेक्षा एक जबरदस्त पोझ

या फोटोशूटमध्ये अनन्या पांडेने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

चाहत्यांकडून पसंती

अनन्या पांडेची स्माइल खूपच क्युट आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

सौंदर्याचे कौतुक

अनन्या पांडेच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Ananya Panday | Instagram @ananyapanday

NEXT: Health Tips: हातात-पायात काळा धागा बांधल्यावर काय होते?

Black Thread Tied On Feet | Social Media